Home शायरी मराठी कोट्स शायरी स्टेटस 2021 – Marathi Quotes Status Shayari for Motivational...

मराठी कोट्स शायरी स्टेटस 2021 – Marathi Quotes Status Shayari for Motivational & Love

नमस्ते दोस्तों आपका स्वागत है हमारी हिंदी वेबसाइट देख न्यूज़ पर और आज हम आपके लिए Marathi Status On Life का एक बड़ा कलेक्शन लेकर आए हैं। आपको बता दें कि आपमे से कोई भी अगर एक परफेक्ट व्यक्ति की ज़िंदगी जीना चाहता है तो उसे हमारे साझा किए गए Marathi status on life, thought on life in marathi, Marathi shayari on life और life quotes in marathi को एक बार जरूर पड़ना चाहिए। आज आपको हमारे इस आर्टिकल में मराठी मोटिवेशनल कोट्स, शायरी और स्टेटस देखने को मिल सकते हैं। आप इन सभी को आसानी से ऑनलाइन साझा कर सकते हैं।

Sad Diwali Sms in Hindi, Sad Love Deepavali Shayari Quotes, Dard Status

Best Collection of Motivational, Friendship, Attitude, Good Morning, Life, Heart Touching Love, Happy Birthday Quotes Shayari Whatsapp Status in Marathi, मराठी कोट्स शायरी स्टेटस 2020
Marathi Quotes Status Shayri

Inspirational Quotes In Marathi

आपको बता दें कि एक व्यक्ति के जीवन की नींव हमेशा मजबूत होनी चाहिए। अगर ऐसा नही है तो एक इंसान अपने जीवन में कभी खड़ा नहीं हो सकता है। आज आपको यहाँ पर मराठी में काफी सारे कोट्स, शायरी और स्टेटस देखने को मिल सकते हैं जैसे कि life status in Marathi, Marathi shayari on life और Marathi status on life का एक बड़ा संग्रह देखने को मिल सकता है। आपको बता दें कि एक इंसान के जिंदगी में सुख, दुख, खुशी, नाराजगी सब कुछ आता रहता है। आपको बता दें कि जिस इंसान की नींव मजबूत रहती है वह हर एक मुसीबत का आसानी से सामना कर लेता है।

माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण
समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा
लागतो.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

ज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसते, त्यालाच वेळ
घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.

स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान
एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

Marathi Shayari

तुला माहित आहे का jaanu की मी काय चुकी केली..? तुझ्याशी रोज़-रोज़ बोलून स्वतःला तुझी सवय करून घेतली…..

आयुष्यात हरल्या सारख त्या वेळी वाटत, ज्या वेळी आपली अवडती व्यक्ति आपल्याला परक असल्याची जाणीव करून देते…

कधी कधी एखाद्याला खुप जीव लावन्याचा पण, पच्छाताप व्हायला लागतो

जे आपल्यासमोर दुसऱ्यांना नाव ठेवतात, ते आपल्याला सुद्धा दुसऱ्या समोर नाव ठेऊ शकतात

प्रामाणिक राहून खूपच भयंकर मानसिक त्रास होतो, हे फक्त सहन करणाऱ्यालाच कळते…

इथ स्वतःचा राग control नाही, तर दुसऱ्याचा कुठ adjust करू….

खळीत गुंतलेला तो, डोळ्यात रिझलेली ती, तिच्या स्पंदनातला तो, त्याच्या श्र्वसातली ती, तिच्या डोळ्यांच्या फडफडीतला तो, त्याचा उच्कीतली ती, कमरेवर हात बांधून उभा राहिलेला तो, कौतुकाने त्याच्याकडे बघत त्याचेच अनुकरण करणारी ती

मैत्री इतकी घट्ट असली पाहिजे की लोक म्हणतील, तुमचं लफड तर नाही आहे ना..😂😂

Marathi Status

लक्षात ठेवा
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते🔥
ATTITUDE नाही
आमच्यात पण! !
self respect
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.
बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच….✌👊
कामाशिवाय आठवण आली
तरच
संपर्क साधा…….!
आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप @
त्या लोकांना डोक्यावर घेऊन
कधीच मिरवू नका
ज्यांची लायकी आपल्या
पायथ्याला पण बसण्याची नसते.
वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा
दिवस बदलायला वेळ नाही लागत.

सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम
चालू आहे
म्हणून टीका करणाऱ्या
निर्लज्ज लोकांना
उत्तर द्यायला time नाही.

जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये
block_करतात_आम्ही त्यांना
#आयुष्यातुन_block करतो ….
ते पण कायमच………….!

तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून
दुसऱ्याला मोठे करा आम्ही
स्वतःसाठी काम करून स्वतःला
मोठे करणार.

भिडायची लायकी नसेल तर
नडायची खाज पण ठेवू नका👊

शेठ तुमचं तरी डोकं
खराब आहे
मी तर माणूसच खराब आहे .😎

आपको बता दें कि चाहे पुरुष हो या फिर महिला हर किसी की नींव मजबूत होनी चाहिए, क्योंकि नींव मजबूत नही होने से इंसान अपने पैरों पर कभी भी खड़ा नहीं हो सकता है। आपको बता दें कि यह संग्रह भले ही मराठी में लेकिन आपको फिर भी इसमें वही जोश देखने को मिल सकता है। जाते समय हम आपसे यही कहना चाहते हैं की अगर आपको हमारी आज की जानकारी पसंद आई है तो ज्यादा से ज्यादा लाइक, शेयर और कमेंट करे और हमारी वेबसाइट पर आने के लिए धन्यवाद।

Badmashi Khatarnak (बदमाशी खतरनाक) Attitude Whatsapp Status & Facebook

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here